Dictionaries | References ई ईश्र्वर मात्र, असे पवित्र Script: Devanagari Meaning ईश्र्वर मात्र, असे पवित्र मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य मात्र कितीहि निष्पाप दिसला तरी त्याच्या पदरी थोडा फार तरी पापाचा किंवा दोषाचा वाटा केव्हां तरी आलेला असतोच. या सृष्टीमध्ये पूर्णपणें निष्पाप व पवित्र असा फक्त परमेश्र्वरच असू शकतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP