Dictionaries | References

पदरीं पडलें पवित्र झालें

   
Script: Devanagari
See also:  पदरांत पडलें पवित्र झालें

पदरीं पडलें पवित्र झालें

   जी गोष्ट एकदां आपल्या स्वाधीन झाली, जी आपली झाली तिला नांवें न ठेवतां सांभाळून घेत जावी व तीपासून मिळेल तेवढें सुख भोगून घ्यावें.
   -आजोच ३७६. ‘पदरीं पडलें पवित्र झालें अमृतद्रवीं लोभवें। लागल शब्द जनांत आपलें म्हटल्या कां नुपेक्षावें।’
   होला. ६९-१०१. ‘पदरीं पडलें पवित्र झालें आतां तूं मला सुख दाखीव’
   होला ८८-१२४. “पदरीं०’ असें समजणार्‍या कुलवधूचें मन निदान आपल्या पतीची विटंबना करायला धजत नसे"
   कवठेकर,अपुराडाव३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP