Dictionaries | References

कानांमागून आलें, तिखट झालें

   
Script: Devanagari

कानांमागून आलें, तिखट झालें     

गाय वगैरे प्राण्यांस कान उपजतच असतात पण शिंगे मागाहून फुटतात. पण ती कानापेक्षां तीक्ष्ण असतात. यावरून काही लोक थोडाफार अधिकार प्राप्त झाल्‍याबरोबर तो गाजविण्यास उतावीळ व जुन्या लोकांवरहि ताण करतात अशांस उद्देशून ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP