Dictionaries | References

घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला

   
Script: Devanagari

घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला     

घरांत जेवावयाची वेळ झाली असतां काहीहि खाण्यास नसावयाचे व आई दळण वगैरे करावयास बाहेर गेलेली असावयाची. म्‍हणजे जवळ जवळ घरात नकार घंटा असलेली स्‍थिति. तु०-घरमें नही दाणा अम्‍म गई पिसनेकू.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP