Dictionaries | References आ आई गेली देवाला, देव आला घराला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आई गेली देवाला, देव आला घराला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आईने देवाच्या दर्शनाकरितां देवळांत जावे तो इकडे देवानें तिच्या घरी येऊन जावे. व दोघांची चुकामूक पडून तिला दर्शन मात्र होऊं नये. याप्रमाणे एखादे कार्य करण्याबद्दल आपण परिश्रम करावे परंतु ते कार्य होण्याची संधि मध्यंतरी येऊन कार्य मात्र होऊं नये व ती संधि आपणांस साधता येऊं नये, अशी स्थिति झाली म्हणजे ही म्हण योजतात. Related Words देवाला आई गेली देवाला, देव आला घराला देव गुरूनानक देव विद्यापीठ गुरु नानक देव विश्वविद्यालय देव गण अंगद देव अर्जुन देव रुचि देव सावर्णि रुचि देव सावर्णि मनु रुचि देव सावर्णि मनू देवाला फूल, घराला मूल deity आला आई घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला घराला पाया, राष्ट्राला बाया घराला राम राम ठोकणें बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला देवाला नैवेद्य, आपली चंगळ चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा घराला दार आणि कुतर्याला मार ओलंपिक देवता राजा गेला शिकारीला, शत्रू आला घराला आई गेली म्हणजे बाप पाहुणा देवाला भट आणि मुलाला पंताजी देवाला भट आणि मुलाला मास्तर देवभात आई ड्राप एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा लांडगा आला रे लांडगा आला ! आई पोरका आई पैड थोरली आई नारळाची आई आई ड्रॉप उटारेटा, कुंटण गेली हाटा उलफ्याची कणिक वार्यानें गेली अर्जन देव देव प्रतिमा देव विग्रह देव ऋण ऑलंपिक देव आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे देव कोहकाळ देव गांधारी भावासारिखा देव देव मूर्ति देव गांधार देव दिसणें देव-दूत देव-धान्य देव पावणें देवगांधारी भगवान आईपैड eyedrop eye-drop लग्नाला गेली आणि बारशाला आली தேவாலா దేవాళరాగం দেওয়ালা ਦੇਵਾਲਾ ଦେବାଲା ദേവാല രാഗം દેવાલા دِوالا دیوالا दिवस झाडावर आला आय देव आला द्यायाला, तों पदर नाहीं घ्यायाला ದೇವ ಗಣ ದೇವ-ದೂತ देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक वारा आला पाऊस गेला आला भेटीला, धरला वेठीला आई मरावी, मावशी उरावी मादरचोद देवाला त्रेपन टिकल्यांचा पुजारी दुबळी आई, कोरडी नई चोराची नाहीं, शिंदळाची आई असत्याचा बाप, नसत्याची आई हातांत नारळाची आई देणें पी जी आई आई मेल्यावर बाप मावसा न खात्या देवाला बोनें (नैवेद्य) देवगांधार देवरीण घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा देवऋण सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा भिकार्याऽ आवय चिकाक गेली गुरु अंगद देव गुरु अर्जन देव गुरु अर्जुन देव गुरू अंगद देव गुरू अर्जुन देव पांढरीचें दैवत, पांढरीचा देव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP