Dictionaries | References

देवाला भट आणि मुलाला मास्तर

   
Script: Devanagari
See also:  देवाला भट आणि मुलाला पंताजी

देवाला भट आणि मुलाला मास्तर

   देवाला ज्याप्रमाणें पूजेची नीट तजवीज होण्याकरितां पुजार्‍याची आवश्यकता असते, त्याप्रमाणे मुलाला नीट वळण लागावें म्हणून शिक्षकांची आवश्यकता असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP