Dictionaries | References भ भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी Script: Devanagari Meaning Related Words भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओसरी पहा. तु ० -Give him an inch and he will take an all. एका गृहस्थानें, कोणी पांथस्थ भट रात्रीच्या निजण्यापुरती जागा मागूं लागला म्हणून ओसरीवर जागा करुन दिली. सकाळीं त्यानें थोडी घरांतली जागा स्वयंपाकास मागितली. तीहि सौजन्यानें मालकानें दिली पुढें हळूहळू त्यानें सर्वच घर वापरण्यास सुरुवात केली ! ‘ ओसरी ’ पहा. ‘ गोठण्याचा मजकूर तरी, भटास ० हा लेख जाहला. ’ -ब्रच ३३. -म. इ. साधनें. ले. १७थोडासा आधार दिल्याबरोबर हळूहळू आपली मागणी अधिक वाढविणाराबद्दल योजतात. तु०-चंचुप्रवेशे मुसलप्रवेशः।( ग्रंथमाला ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP