Dictionaries | References

कामाला ओझरता, खाण्याला पुरता

   
Script: Devanagari

कामाला ओझरता, खाण्याला पुरता

   जो मनुष्‍य खावयाच्या वेळी नेमका हजर असतो व भरपूर खातो पण काम करण्याच्या बाबतीत चुकारपणा करतो त्‍याबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP