Dictionaries | References र रोग मसाला, विटल वरण Script: Devanagari Meaning Related Words रोग मसाला, विटल वरण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) नेहमीं रोगट असल्यामुळें त्याचे हातून चांगलें काम होऊं शकत नाहीं. विटलेलें वरण जसें खाण्याला निरुपयोगी तसा तो कामाला निरुपयोगी. ‘ मला बायको सांपडली आहे, रोग मसाला न् विटलं वरण ! सदा आजारी असते.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP