Dictionaries | References च चाणख्य Script: Devanagari See also: चाणक्ष , चाणाक्ष , चाणाख्य Meaning Related Words चाणख्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बुध्दिमान ; जात्या धूर्त ; चतुर ; उत्तम वक्ता इ० गुणांनीं युक्त असा ( मनुष्य ), चलाख ; हुषार ( मुलगा , स्त्री ). चाणाक्ष हा शब्द चाणक्य या महा धूर्त व चतुर ब्राह्मणाच्या नांवावरून मराठींत आलेला आहे . - चंद्रगुप्त ३६ . [ चाणक्य - अप . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP