Dictionaries | References द देणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना./क्रि. दान करणे , देणगी देणे , बहाल करणे , स्वाधीन करणे , हवाली करणे , ना./क्रि. उधारी , उसनवारी , ॠण , कर्ज , कर्जाऊ रक्कम , देय , व्याजी रक्कम . Rate this meaning Thank you! 👍 देणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb एखादी वस्तू दुसर्याकडे जाईल असे करणे Ex. मी रामला पाच रूपये दिले. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:gujઆપવું hinदेना kanಕೊಡು kasدُین malനല്കുക nepदिनु oriଦେବା panਦੇਣਾ tamகொடு telఇవ్వు urdپیش کرنا , دینا , اداکرنا noun एखाद्या कडून उसने घेतलेला पैसा इत्यादी Ex. मला तिचे फार देणे आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benধার gujઉછીના kanಸಾಲ kasوۄزُم kokउदारी nepउधारो panਉਧਾਰ sanऋणम् urdقرض , ادھار , قرضہ verb एखाद्याच्या हातात देणे किंवा ठेवणे Ex. रामूने बैलाची रश्शी माझ्या हातात दिली. HYPERNYMY:देणे ONTOLOGY:प्रेरणार्थक क्रिया (causative verb) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmধৰোৱা bdहमहो benধরানো gujપકડાવું hinपकड़ाना kanಹಿಡಿಸು nepपकडनु oriଧରାଇବା panਫੜਾਉਣਾ tamபிடித்துக்கொடு telపట్టుకోమను urdتھمانا , پکڑانا verb एखाद्याला आपल्या वर्तवणूकीतून सुख किंवा दुःख होईल असे करणे Ex. मुलाने घर सोडून आपल्या वडीलांना खूप दुःख दिले. HYPERNYMY:सतावणे ONTOLOGY:कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:bdहो benদেওয়া gujપહોંચાડવું kanನೋವು ಮಾಡು kasواتناوُن malവേദന നല്കുുക telదు noun एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे Ex. आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो/तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:उघडणे पुरवणे पुरविणे verb फेड करण्याचा प्रस्ताव ठेवणे किंवा कामाच्या मोबदल्यात धन देणे Ex. तो ह्या कामासाठी मला तीस हजार देत आहे. HYPERNYMY:देणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanನಿಡು kasدِیُن malതരുക urdدینا , عطاکرنا verb मौखिक रूपात सादर करणे Ex. श्यामाला माझ्यादेखील शुभेच्छा दे./गुरूजी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना धीर देत आहेत. HYPERNYMY:बोलणे ONTOLOGY:संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:kanಶುಭಾಕಾಮಾನೆ ಹೇಳು malആശ്വസിപ്പിക്കുക urdدینا verb श्रद्धेने अथवा एखाद्याच्या सेवा इत्यादीने प्रसन्न होऊन त्यास काही अर्पित करणे Ex. देव भक्तांना दर्शन देतात./मोठे लहानांना आशीर्वाद देतात. ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) See : प्रदान, भरणे, वाहून टाकणे Rate this meaning Thank you! 👍 देणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. स्वाधीन करणे ; हवाली करणे ; देणगी देणे ; बहाल करणे ; एकाकडून दुसर्याकडे जाणे ; सोपविणे ; मान्य करणे ; कबूल करणे ; पुढे करणे ; ठेवणे ; स्वसत्तेचा निरास करणे , इ० संदर्भावरुन अर्थ होतात . जसेः - कान , चित्त देणे - लक्ष देणे ; मन लावून देणे . २ कामावरुन दूर करणे . खांदा देणे - लावणे - १ मदत करणे . २ प्रेताला खांद्यावरुन वाहून नेणे . ढाळ देणे - तेज पसरविणे ( मोती इ० वर ). वाट देणे - सवड देणे ; जागा करणे . लढाई देणे - युद्ध करणे ; सामना देणे ; दोन हात करणे . कृत्य घडले असतां कर्मावर कर्त्याचा स्वत्वसंबंध नसेल तेव्हा ऊन प्रत्ययांत सकर्मक धातूंस जोडून देणे याचा स्वार्थी प्रयोग होतो . जसेः - एवढे मला लिहून दे - खणून दे इ० म्हणजे माझ्यासाठी वरील गोष्टी कर . टाकणे , सोडणे इ० वर्ज्यनार्थक धातूंच्या पुढे ऊन प्रत्यय लावून पुढे देणे याचे रुप ठेविले असतां तत्संबंधांपासून आपण केवळ पूर्णपणे मोकळे होणे हा अर्थ निघतो . उदा० याची मैत्री मी सोडून दिली . ऊन प्रत्ययांत धातुसाधितापुढे देणे शब्द आला असतां त्या त्या क्रियेविषयी परवानगी देणे ; प्रतिबंध न करणे ; असा अर्थ होतो . जसेः - मला जाऊं दे ; ढेंकूण निजूं देत नाहीत . [ सं . दा - दास्यति - दास्सति - दास्यहि - दास्सइ - दासइ - दाहइ - दाइ दे ; फ्रेंजि . दा ; पोर्तु . जि . दिणार , दिणेलार ; झें . दा ; ग्री . दिदोमि = ददामि ; स्ला . दामि ; हिब्रयू . दैधिम ; कँबो ब्रि . दोदि . अँसॅ . टिधे ] म्ह ० १ देणे नास्ति घेणे नास्ति = कोणाच्या भानगडीत न पडणे . २ दे माय धरणी ठाय होणे ; संकटसमयी मनाचा धीर सुटणे ; पुरे पुरेसे होणे . न. १ कर्ज ; ऋण . २ देणगी . ३ ( ल . ) कृपा . अरे देणे दिधले हे रघुराये । - दावि ३२ . [ सं . दा . ]०करीदार वि. कर्जदार ; ऋणको .०घेणे न. दे घे पहा . Related Words देणे गचांडी देणे ढील देणे कर्ज देणे ऋण देणे घर देणे विश्वास देणे वृत्तांत देणे श्राप देणे शब्द देणे अनुमती देणे अभिश्राप देणे जबाब देणे जवाब देणे जांभळी देणे जांभाळी देणे बलिदान देणे लांच देणे भरवसा देणे राग देणे राहावयास देणे रुकार देणे ध्यान देणे परवानगी देणे प्राधिकार देणे स्वीकृती देणे हुलकावणी देणे हूल देणे होकार देणे अपप्रेरणा देणे मान्यता देणे गुंगारा देणे आव्हान देणे आश्रय देणे सन्मान देणे अनुमोदन देणे असू देणे जेवण देणे बिछाना देणे राहण्यास देणे मिळवून देणे मेजवानी देणे फाशी देणे पदोन्नती देणे परिचय देणे दोष देणे उधार देणे वचन देणे भेट देणे फोडणी देणे नाव देणे निरोप देणे बातमी देणे लाच देणे येऊ देणे सल्ला देणे गुप्तपणे आसरा देणे भरगच्ची जेवण देणे भरचक्का जेवण देणे परिचय करून देणे वार्यावर सोडून देणे ओळख करून देणे उपलब्ध करून देणे गुप्तपणे आश्रय देणे आठवण करून देणे पूर्व-सूचना देणे प्राणाची आहुती देणे ताकास तूर लागू न देणे केसासही धक्का न लागू देणे महत्व देना फाँसी चढ़ाना रहने देना दोष देना جواب دیُن ದೋಷಾರೋಪಣೆ ಮಾಡು ಬಿಟ್ಟು ಬಿಡಿ आमंत्रण देणे आलिंगन देणे आवाज देणे आशिष देणे आशीर्वाद देणे खुन्नस देणे खो देणे उत्तर देणे आश्वासन देणे इंजेक्शन देणे ऑर्डर देणे घेणे देणे घोषणा देणे चकमा देणे विष देणे साथ देणे शाप देणे शिकवण देणे शिक्षा देणे शिवी देणे शिव्या देणे शुभेच्छा देणे श्रद्धांजली देणे संकेत देणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP