Dictionaries | References

पकडणे

   
Script: Devanagari

पकडणे

 क्रि.  आटोक्यात आणणे , कावेत घेणे , धरणे , मुठीत धरणे ;
 क्रि.  अडवणे , कोंडीत धरणे , दोष काढणे , मर्मी धरणे .

पकडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनापर्यंत पोहोचणे   Ex. उशिर झाल्यामुळे दहा वाजताची रेल्वे आम्ही पकडू शकलो नाही.
 noun  एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया   Ex. त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdبارداری , برداری
 verb  एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे   Ex. नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
संपर्कसूचक (Contact)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  पशु पक्षी इत्यादींना जाळ्यात अडकवून आपल्या अधिकारात घेणे   Ex. तो रोज मासे पकडतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  वेगाने येणारी वस्तू पुढे जाण्यापासून रोखणे   Ex. गोलरक्षक चेंड पकडला.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  पकडण्याची क्रिया   Ex. आईने मुलाला पकडण्यासाठी हात पुढे केला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 verb  लपलेला किंवा सर्वांसमोर न आलेला समोर येणे किंवा सर्वांना माहीत होणे   Ex. त्याचे खोटे लगेच पकडले गेले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
पकडले जाणे उघडकीस येणे
   see : धरणे, धरणे, सावरणे, बंदी करणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP