Dictionaries | References

थळ

   
Script: Devanagari

थळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंत वस्ती सैमीक बांदावळ वा खंयचीय खास गजाल आसा असो निश्चीत आनी मर्यादीत स्थितीतीचो भूभाग   Ex. काशी हिंदूचें धार्मीक थळ
HYPONYMY:
पुण्य भूंय तळें पडवी जमीन निर्जन थळ केंद्रबिंदू वास्तवीक सुवात आंगण राबित्याची सुवात तेर्रास संग्रहालय शेजारी अड्डो केंद्र फार्मास न्यायालय घर गांव गुदावं बाग कूड विसवासुवात आलाशिरो रांदपाची कूड कारखानो शार गादी धोल देगण देग कार्यालय दरबार कत्तलखानो बंदखण तिजोरी खण कोंबयां फार्म फोंड पुस्तकालय देंवती उगमाची सुवात गोठो चावडी बाजार खानावळ तंबू छावणी चित्रशाळा पसरो नरक कोठी प्रदर्शनालय सर्ग प्रदर्शनकक्ष संगम घडणुके सुवात पर्यटन सुवात शस्त्रांचें आगार धांवपट्टी विद्यार्थी निवास नर्सरी टांकसाळ दुदालय न्हेसवणघर मागीलदार छापखानो मुतारी वेधशाळा वाचपघर शिबीर कळस नुस्त्यांघर प्राणीसंग्रहालय बॅंक राणीनिवास विजेघर प्रयोगशाळा पायखिळो सभामंटप आवार साल परीघ समाधी वास्तू अनाथाआश्रम मुक्काम पर्यटनस्थळ शॉप अभयारण्य मोग्यां सुवात वाठार चडटी शिबीर स्थळ मूख कार्यस्थळ अपवित्र सुवात संवसार सैमीक सुवात असैमीक सुवात संडास कुळार पुजास्थळ मूळ सुवात कुरुक्षेत्र भाटी मोख जल्मसुवात देश लंगर गवायेपांजरो दर्शनालय माळो पर्‍या चवकी आजोळ पुराणीक सुवात उकती सुवात राजांगण ईदगाह तिठो मोकाचो तेंगशी बारादारी खळ मरड पन्हेरी बौद्धविहार पंचायत मुळस आखाडो बंदर पावळी राबितो सभाघर मोर्चो मावशेघर तळ मावोड्डया डें विजघर मोडण पोस्त हुमरो तपोभूंय वेयांचें घर मानिकोम भट्टी रंगभवन वालींचो माटोव नाको तिस्क कोयरा सुवात मसंड रक्तपेडी दोंगरमद्य घंटा घडयाळ गंगोत्री सारस्वत सदन गॅरेज अगरशाळा सकलाद अनुसुचीत वाठार अन्नकोठी नेत्र-बॅंक पॅट्रोलपंप करबाल करबलो पंचकोशी प्रक्षकगृह इंद्रासन भतरौड रान कांझिरंगा माउंटआबू फाळणेकूड चाररस्ते स्थळडमरूमध्य चौकी एडन नमाजगाह मिठागर हांगा थंय सेवाश्रम घर. सी पार्क म्हत्वाची सुवात पशु फार्म लेखागार आगळी सुवात स्टेशन यज्ञशाळा बस थांबो बाजार केंद्र घूड मूळ बॅकरूम कॅम्प उथळ धावपट्टी समाधी स्थळ खिद्रापूर गोमूख ओरछा नांगरण रेबो दखमा इमाम-बाडो दशेरक विधवाश्रम इगर्ज अंतर्वेद बाल्कनी मनरिजवण सुवात सुरक्षीत रान भंडार सुदेश त्सुगस्पिट्से गुपीत सुवात पंजाब आनंद सुवात इंद्रपुरी इंद्रसभा व्यायाम शाळा कॅटीन वजिरिस्तान स्वात तोफखाना परीक्षण स्थळ बांधवगढ क्विंसलॅण्ड भायलो गांव विकेट अनवळखीसुवात क्रीज मुंदडा जीम पुनर्वसन केंद्र फुकुशिमा दायची लोक जनानखानो दोंगुल्ली आज्योळ (बापाय वटेनचें) पाश्ट कांजीहावस देवस्थान शेणी-कोठार शिकार-वाठार बर्फस्थळ औंध वसाड संकटाची परिस्थिती शस्त्रागार खंयतरी मदीं खलवतखानो गड गाडयांची सुवात कर्मभूंय सगल्यांत बरी सुवात दक्कन स्थानांतर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुवात स्थळ
Wordnet:
asmস্থান
bdजायगा
benস্থান
gujસ્થળ
hinस्थान
kanಸ್ಥಾನ
malസ്ഥാനം
marठिकाण
mniꯃꯐꯝ
nepस्थान
oriସ୍ଥାନ
panਸਥਾਨ
tamஇடம்
telస్థలం
urdمقام , جگہ
   See : अड्डो

थळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   2 C A haunt or lurking-place of evil spirits. 3 A place or spot. Used restrictedly. 4 The portion of the produce due from the अर्धेली to the खोत, or from an under-tenant to the landlord. 5 The farm or the grounds collectively of one tenant or proprietor. 6 A stock or breed. थळ घेणें-देणें-नेमणें-ठरविणें-मागणें To accept, grant, appoint &c. an umpire to settle disputes of field-proprietorship or boundaries.
   thaḷa . Add:--7 The second sense explicated is, The main place of resort or of gathering together upon special occasions of the भूतें or evil spirits of a region; the Pandemonium or Devil-headquarters.

थळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A plantation. A place or spot.

थळ

  पु. १ बन ; लागवड ( ऊंस , सुपारी , केळी , मिरच्या इ० ची ) २ ( कों . ) भूतांनी पछाडलेली जागा ; विशेषप्रसंगी भूतांची जमण्याची जागा . ३ ( क्व . ) मर्यादित जागा , स्थळ . ४ अर्धेलीने खोतास किंवा कुळाच्या एकंदर मिळून जमिनी , शेते . ६ घोडा , बैल इ० ची त्यांच्या गुणावरुन ठरविलेली जात ; बिजवट . ७ थारोळे ; तळे . तैसे बहुती बहुतकाळ सेवसेवूनि केले थळ । - मुरंशु ४१५ . ८ ( गो . ) देवस्थानची पंचक्रोशी . [ सं . स्थल ; प्रा . थल ] ( वाप्र . )
०घेणे   देणे नेमणे ठरविणे मागणे - जमीनीच्या मालकीची अथवा बांधाची भांडणे तोडण्यास कबूल करणे ; देणे ; नेमणे इ० . सामाशब्द - थळकर - पु . ( कु . ) गांवच्या देवस्थानच्या मांडणीतील निरनिराळ्या स्थानावरील अधिकारी . थळकरी - पु . मिरासदार . थळझाडा थळवारझाडा थळवारपत्रक - न . १ गांवच्या खेडुतानी वहितीस घेतलेल्या अथवा दिलेल्या जमीनीची नोंद , नोंदणीच तक्ता . २ ( सामा . ) यादी . जसे :- शेतांचा - मळ्यांचा - कुळांचा - गांवांचा - थळझाडा . थळपत्र - न . गोत देशक न्यायाधीश व राजा या मार्फतचा निवाडा . - गांगा ६० . थळभरीत - न . १ एखाद्या ठिकाणी माल विकत घेणे व भरणे . २ निर्गत मालावरील कर , जकात . ३ ( क्व . ) माल विकत घ्यावयाचे ठिकाण किंवा त्या ठिकाणचा माल . थळमोड - स्त्री . १ एखाद्या जागी थांबून , माल उतरुन विकण्याची जागा . २ आयात मालावरील जकात . ३ ( क्व . ) माल विकत घ्यावयाची जागा किंवा त्या ठिकाणचा माल . ४ तळ अथवा बिर्‍हाड हालविणे ; जागा सोडणे . थळवडी थळवाडी - स्त्री . मळणीची जागा ; खळे . थळवाईक - वि . उंसाच्या मळ्याचा मालक . थळवार - क्रिवि . थळांच्या अथवा निरनिराळ्या शेतक‍र्‍यांच्या अनुक्रमाने ( हिशेब इ० ). थळवार - झाडा - पत्रक - पुन . थळझाडा पहा . थळवारी - स्त्री . शेतजमीनीचे क्षेत्राच्या अनुक्रमाने तयार केलेले पत्रक , नोंद . याच्या उलट कुळवारी . सामाशब्द - थळकोकण - पु . ( कों . ) घाटाखालील प्रदेश ; तळकोंकण . थळचीपूजा - स्त्री . ( गो . ) पंचक्रोशीतील लोकांनी बांधलेली देवपूजा . थळथांबणी - स्त्री . व्यवस्था .

Related Words

थळ   निर्जन थळ   સ્થળ   स्थलम्   ठिकाण   निर्जनः   निर्जन स्थान   ఏకాంతస్థలం   స్థలం   নি্র্জন ্ঠাই   নির্জন স্থান   ਇਕਾਂਤ ਸਥਾਨ   નિર્જનસ્થાન   ആരുമില്ലാത്തസ്ഥലം   സ്ഥാനം   स्थान   স্থান   ನಿರ್ಜನ ಪ್ರದೇಶ   ସ୍ଥାନ   ਸਥਾਨ   ಸ್ಥಾನ   جاے   ନିର୍ଜନ   निर्जन   जायगा   निजोम   இடம்   தனிமை   solitude   एकोडी सुवात   वसाड सुवात   थळी   थळाचा   थळीय   देखावो   देगण   बिजवट   मायथळ   पत्तो   सोदप   सुवात   स्थळ   कमान   खाण   दांडी   तोड   माय   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP