Dictionaries | References क कमान Script: Devanagari See also: कमाण Meaning Related Words कमान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun किसी कार्य, व्यवस्था आदि का प्रबंध और उसका संचालन करने की क्रिया Ex. झाँसी के राजा की मृत्यु के बाद रानी लक्ष्मीबाई ने राज्य की कमान अपने हाथ में ले ली । ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लगाम बागडोरWordnet:asmবাঘজৰী kanಹತೋಟಿಯಲ್ಲಿಡುವುದು kasلَگام kokकारबार marताबा oriଶାସନ ବ୍ୟବସ୍ଥା panਬਾਗਡੋਰ sanधूः telకళ్ళెము urdباگ ڈور , لگام , ذمہ داری , فرض شناسی , جوابدہی , ضمانت , کفالت , کمان noun एक विशेष आदेश (थल सेना) Ex. कुछ सैनिक अधिकारियों को कमान दे दी गई है । ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকমাণ্ড kokकमान oriଆଦେଶ urdکمان noun किसी एक थल सेना अधिकारी के आधीन सेना की टुकड़ी या क्षेत्र Ex. एक बड़े कमान अधिकारी की देख-रेख में सैन्य दल आगे बढ़ रही है । ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:oriସେନାବାହିନୀ noun थल सेना में एक पद Ex. उसने कमान के लिए आवेदन किया है । ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকমাণ্ডো oriକମାଣ୍ଡର See : धनुष कमान कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एक खाशेलो आदेश(थळ सेना) Ex. कांय सैनीक अधिकार्यांक कमान दिला ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকমাণ্ড oriଆଦେଶ urdکمان noun खंयच्याय एक थळ सेना अधिकार्याच्या हाता सकयल सेनेचो पंगड वा वाठार Ex. एक व्हडल्या कमान अधिकार्या हाता सकयल सैन्य दळ मुखार सरता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:oriସେନାବାହିନୀ noun थळ सेनेंतलें एक पद Ex. ताणें कमाना खातीर अर्ज केला ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকমাণ্ডো oriକମାଣ୍ଡର noun खंयच्याय जनावराच्या ताज्या चामड्याचो सोद घेवपाची क्रिया जाचो उपयोग करपाक शकता Ex. कमाने खातीर चामड्याची प्रथीन रचणूक पुराय तरेन बदलता ONTOLOGY:प्रक्रिया (Process) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चर्मशुध्द चर्म-शुध्द चर्म शुध्दWordnet:benচর্মশোধন gujકમાવું hinकमाना malതുകല്സംസ്ക്കരണം oriଚର୍ମ ଶୋଧନ urdپوست صفائی , دباغی چرم , پوست تصفیه कमान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 कमान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bow. The spring (of a watch &c.). An arch.कमान चढणें To dominate, to be in a position to crow over another. कमान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : महिरप कमान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ . अर्ध वर्तुळ ; मेहेराप ( इमारतीच्या बांधकामांतील ). ( इं .) आर्च . बांधकामाचें वजन सारखें वांटले जावे म्हणुन जें दरवाजे , खिडक्या वगैरेवर गोल , निमगोल इ . प्रकारचें बांधकाम करतात तें . २ धनुष्य ; कमठा ; मुलतानी कमान ( धनुष्य ) फार प्रसिद्ध असून तिची उपमा नेहेमीं देण्यांत येते . ' आली वरिश्री हात कमान घातला । ' - ऐपो ८८ . ' मुलतानी भुवया कशा कमाणा जशा बाहार मधीं कुंकाचें टिकलीचा । ' - होला १०४ . ' दुरवर किर्ती हि गोष्ट आर्थी जशी काई कमान मुलतानी । ; - गापो ७ . ३ घड्याळ , कुलुप , उंदराचा सांपळा वगैरेमधील दाब उप्तन्न करणारी पोलादी कंसाकृति अगर वर्तुलाकृति तार किंवा पातळ पट्टीची रचना ; स्प्रिंग ; आडवी पट्टी . ' घड्याळांतील कमानीचा धर्म सुटण्याचा आहे . ती सारखी सुटण्याचा प्रयत्न करीत असते .' - सृष्टी २८ . ४ ( पिंजारीधंदा ) पिंजारी लोकांचे कापूस पिंजण्याचें हत्यार ( धुनुकली ). यास तांतलावलेली असते . ५ ( सुतारी , कंसारी ) सामता फिरविण्यासाठीं हात दीड हात लांब काठीच्या टोकास सुतळी बांधून केलेलें हत्यार , धनुकली . ६ ( ल .) इंद्रधनुष्य . ' विलसती गगनांत कमाना । ' - दावि ३७९ . ७ ( जरतारी धंदा ) तराकांतील फिरकी दाबून धरणारें साधन ; कुत्रे . ८ शरीराची विशिष्ट रचना ; हात व पाय जमिनीवर टेकून तोंड वरकरून पोटाचा भाग उंच उचलणें . ९ बैल गाडीस ( ऊन , पाऊस लागूं नये म्हणुन ) तट्ट्या घालण्यासाठीं आंतुन कळक किंवा वेत याच्या कांबी बांधतात त्या प्रत्येकी ( फा . कमान = धनुष्य ) स्त्री. पतंगास लावलेली कंसाकार कांबटी . - व्याज्ञा . १ . १६१ . ( फा .)०काढणी स्त्री. घोड्याचा दागिना . - स्वप ५३ .०गार पु. १ धनुष्य बाण तयार करणारा . २ हाड वैद्य . ' खाले माकणीवर पडोन मांडी जाया जाली , मग कमानगार आणोन बांधली .' - रा . ३ . ११२ . ( फा . कमान् + गार् )०दार वि. १ मेहेराप , कमान असलेला ( अंगरखा , भिंत , वगैरे ). ( फा . कमान् + दार् ) २ ज्याच्या जवळ धनुष्यबाण आहे असा ; धनुर्धारी . ' मालजेठी कमानदार । ' - दावी ६९ .०मारी वि. धनुर्धारी ; धनुष्य बाण धारण करणारा . चित्रगुप्त ३० . कमान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कमान वर चढणेंफार प्रतिष्ठा, बडेजाव होणें, वाढणें. ‘कोणत्याही कारणाने शिकण्यात अडथळा येऊं नये म्हणून आजी जे म्हणेल तें ते ऐकत. त्यामुळे आजीची कमान बरीच वर चढली.’-आजोच ३०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP