Dictionaries | References

कांटाळनें

   
Script: Devanagari

कांटाळनें     

अ.क्रि.  कंटाळणें . ' जो कंतोळे रोगमरणी । तो एक तराजु दुरात्मा । ' - मुसभा ५ . ८८ . ' ऐशी उन्नहतमाची ख्याती । ऐकोनि उद्धव कांटोळे चित्ती . । ' - एभा २९ . ५४४ . ' प्राकृती आईकोनि कांटोळे । ' - गीता . २ . २२५२ . ' कांटोळला दीनकरु । ' - उषा . १७७८

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP