Dictionaries | References

जिंत

   
Script: Devanagari
See also:  जित

जिंत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   victory, winning, gaining by conquest.
   alive, living; but used esp. with such words as पिशाच, संबंध, अवदसा &c. revilingly and enhancingly. see जीवंतपिशाच &c.

जिंत

 वि.  पराभव पावलेलें ; जिंकलेलें . २ मिळविलेलें ; स्वाधीन करून घेतलेलें ; वरचढपणा , सरशी केलेलें ; वश केलेलें . ( समासांत ) जित - काम - क्रोध - लोभ - मोह - प्राण - द्रव्य - पण = कामक्रोध इ० जिंकलेला . जेव्हां समासांत प्रथमपदीं हा शब्द येतो तेव्हां उलट अर्थ होतो जसें - काम - क्रोध - स्त्री - जित = काम , क्रोध इत्यादिकांकडून जिंकला गेलेला . जितणें , जितणें - उक्रि . जिंकणें . देवाचेनि देजें बहुवशें । अरिराए जिंतिलें अनायासें । - शिशु ७३५ . तों शकुनि म्हणे जितिला तैं थोडयांचेंचि चित्त न थरथरे । - मोसभा ४ . ३ . [ सं . जित ]
 वि.  ( राजा . ) १ जिवंत ; सचेतन . २ ( ल . ) केवळ ; नि : संशय ( विशेषत : पिशाच्च , समंध , अवदसां अशा शब्दांशीं जोडून ). पिशाच पहा . ही पोर अवदसा आहे . ३ जागरूक ; सावध . [ जिवंत अप ]
०पत्र  न. पराभव झालेल्या पक्षानें दिलेलें जयपत्र ( कुस्ती , वाद यांतील ).
०रोटी  स्त्री. काडी मोडून दिलेल्या बायकोच्या उपजीविकेकरितां नवर्‍यास द्यावा लागणारा पैसा .
०वणी  न. ( राजा . ) जिवंत किंवा वाहतें पाणी ( पाठवगैरेचें ) जितेरहो - उद्गा . शाबास ! पठ्ठा ! [ हिं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP