Dictionaries | References ज जिता Script: Devanagari Meaning Related Words जिता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. चिप्प जिता कीं मेला बैस. जित्यापंथास लागणें To begin to recover from some dangerous sickness. जिता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Alive Fig. Not extinguished or gone out-fire; not reduced to ashes, yet burning-a coal, embers; running, quick, not stagnant-water; extant, current, in force or use-a language, writing, custom.जिता कीं मेला Still as a mouse! Ex. चिप्प जित्ता कीं मेला बैस (i.e. let it not be known whether you are alive or dead).जित्या पंथास लागणें Begin to recover from some dangerous sickness. जिता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चैतन्यमय , जिता - जागता , जिवंत , प्राण असलेला , सचेतन , सजीव . जिता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जिवंत जिता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ जिवंत . २ ( ल . ) न विझलेला ( विस्तव ) ३ राख न झालेला ( कोळसा , निखारा ). ४ वाहणारें , न सांचणारें ( पाणी ). ५ जिवंत झर्यांतून वाहणारें ( पाणी ). ६ चंचळ ; मारलेला - भस्म केलेला नव्हे असा ( पारा इ० धातु ). ७ चालू ; प्रचारांतील ( भाषा , लिपी , चाल ). ८ उपयोगांत असलेली , न हरवलेली ( वस्तु ). ९ फेडलें जाईल असें ; तरतें ; न बुडणारें ( कर्ज ). १० अगदीं जिवंत ; नि : संशय . जिंत पहा . जिता पिशाच , समं . ११ हिरवें असतांना कापलेलें ( गवत , भात ). १२ जागरूक . [ सं . जीव - जीवंत ; प्रा . जिअ - जिअंत ] ( वाप्र . ) जित्या पंथास लागणें - भयंकर दुखण्यांतून उठणें . जगण्याच्या मार्गात असणें . म्ह० १ जित्यारोटी मेल्यामाती = जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीं . जितां - क्रिवि . जिवंत असा . जितां नांदतील मत्पदीं । - यथादि १६ . ११२४ . जिता कीं मेला - वि . जिवंत आहे कीं मेला आहे असें समजण्यास कठिण असलेला ; मेल्यासारखा ( नामशेष , स्तब्ध ). चिप्प जिता कीं मेला बैस . सहा महिने झाले तो जिता कीं मेला कांहीं आढळत नाहीं .०कोळसा १ निखारे पाण्यानें न विझवितां जमिनींत पुरून तयार केलेला कोळसा . २ धगधगीत जळते निखारे . यांची पूड करून जखमांना लावितात . ३ लवकर पेट घेणारा कोळसा हा कांहीं विशिष्ट लांकडापासून करतात .०जागता वि. चांगला जिवंत असणारा ; जागरूक ; समर्थ असणारा ; धडधडीत जिवंत . तो जिता जागता असतां त्याचें घर तुम्हीं कसें लुटतां . [ जिता + जागणें ]०जीव पु. ( जीव शब्दाला जोर आणण्यासाठीं ) जिवंत माणूस ; सजीव प्राणी . जिताजीव मारणें हें घोरकर्म आहे . - वि . जिवंत ; चेतनायुक्त . ( प्राणी )०पिशाच समंध जितीअवदसा - जीवंत पिशाच पहा . जिता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिता कीं मेलाजिवंत आहे की मेला आहे हे समजण्यास कठिण अशा स्थितीत असलेलामरणोन्मुख अवस्थेतीलमरणप्रायस्थितीतील. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP