Dictionaries | References ज जीत { jīta } Script: Devanagari Meaning Related Words जीत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun लड़ाई या खेल आदि में शत्रु या विपक्षी को हराकर प्राप्त की जाने वाली सफलता Ex. आज के खेल में भारत की जीत हुई । HYPONYMY:ग्रैंड स्लैम ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विजय जय सफलता जयश्री विजयश्री फतह अभिजय अभिभावनWordnet:asmজয় bdदेरहानाय benজয় gujજીત kanವಿಜಯ kasکامیٲبی kokजैत malജയം marविजय mniꯃꯥꯏ꯭ꯄꯥꯛꯄ nepजित oriବିଜୟ panਜਿੱਤ tamவெற்றி telవిజయం urdجیت , فتح , کامیابی जीत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jīta a For जिता and used in all its senses, but less commonly. Ex. जीत न्यावें रायापासिं ॥. जीत ना मेला Living or dead. Pr. जीत ना मेली हरळी- ची मुळी Used of an estate, a property, or a business which, whether flourishing or declining, brisk or slack, always yields something. See fully under हरळीची मुळी. 2 See जिता कीं मेला under जिता. जीत हाडांला खिळणें To cleave fast to one all through his lifetime. जीत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Victory; also winning or gaining (at play, betting.)a See जिता. जीत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : विजय जीत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ आग्रह ; जीद पहा . हर्दम खावंदासी जीत करावी . - पेद ६ . ७९ . २ ( व . ) पैज ; होड ; ईर . तिनें ताणून धरला पती । दोघीजणी पडल्या जीति । - पला ७७ . यमा आज आलाच पाहिजे , नाहींतर तुझीमाझी जीत . [ अर . जिद्द ] स्त्री. ( क्व . ) जय ; सरशी ( खेळ ; पण ; होड यांमधील ). प्रसंग आला असतां युध्द करावें , हार - जीत ईश्वराधीन . [ सं . जि - जित ]वि. जिवंत ; जिता पहा . जरी आप्ताचें सार्थक न कीजे । जीत मेल्या सारिखें । - मुआदि २८ . ८० .०ना वि. जीवंत अथवा मेलेला . म्ह० जीत ना मेली हरळीची मुळी = एखादा धंदा , व्यापार भरभराटीस असो किंवा मंद असो नेहमीं थोडा तरी फलदायी होतोच . हरळीची मुळी पहा . २ जिता कीं मेला ; जितामध्यें पहा . जीत हाडांला खिळणें - सर्व जन्मभर एखाद्याला चिकटून राहणें . जीतणें - अक्रि . जगणें ; जीवंत राहणें . जीताति हे सकल जीवहि चापपाणी । - मुद्गलाचार्य आर्यांचें भाषांतर १ . जीतवण - न . दृष्ट काढण्याची क्रिया . कुंती जीतवन करून । भूषणें टाकी ओवाळून । - पांप्र ८ . १५९ .मेला वि. जीवंत अथवा मेलेला . म्ह० जीत ना मेली हरळीची मुळी = एखादा धंदा , व्यापार भरभराटीस असो किंवा मंद असो नेहमीं थोडा तरी फलदायी होतोच . हरळीची मुळी पहा . २ जिता कीं मेला ; जितामध्यें पहा . जीत हाडांला खिळणें - सर्व जन्मभर एखाद्याला चिकटून राहणें . जीतणें - अक्रि . जगणें ; जीवंत राहणें . जीताति हे सकल जीवहि चापपाणी । - मुद्गलाचार्य आर्यांचें भाषांतर १ . जीतवण - न . दृष्ट काढण्याची क्रिया . कुंती जीतवन करून । भूषणें टाकी ओवाळून । - पांप्र ८ . १५९ .०सती स्त्री. ( नवर्याच्या जिवंतपणीं आपणाला जाळून घेण्याप्रमाणें सतीत्वानें वागणारी ) मोठी पतिव्रता स्त्री .०हत्यार हतेर - न . जें नेहमीं हातांशीं असतें व ज्याचा उपयोग ताबडतोब करतां येतो असें ( तरवार , भाला ; कटयार यांसारखें ) हत्यार . याच्या उलट बंदूक , तोफ . जीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिता पहा. जीत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जीत a°ति, जीन See √ 1.ज्या.जीत mfn. bmfn. oppressed, [AV.] old, customary, of old, [Jain.] (Prākṛtjīya)अ cf.-. जीत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जीत [jīta] a.Oppressed, overpowered.Become old; also जीन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP