Dictionaries | References

जितराब

   
Script: Devanagari
See also:  जितरब , जित्रप , जित्रब

जितराब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jitarāba n Usually जित्रब.

जितराब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Produce of the ground, or a labouring animal, considered as a means by which life is sustained.

जितराब     

 न. जीवनाला आधार असें जमिनीचें उत्पन्न , श्रम करणारा प्राणी ; पिकलेलें उभें शेत ; बागाईत व तें करणारीं ( घोडा , बैल , गाढव , गाय , रेडा म्हैस इ० ) जनावरें . माझें जितराब यंदा बुडालें त्यामुळें मी खराबीस आलों . घोडयाचें जितरब एकदां मोडलें म्हणजे कामांतून जातें . जीव द्यावा त्यापेक्षां जितरब गेलें तरी उत्तम म्हणोन घोडीं सोडलीं . - भाब ९१ . [ जीत = जिवंत + राब ] म्ह० कांद्याचें कोरडयास , मानभावाची बायको आणि गाढवाचे जितरब यांत श्रम नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP