Dictionaries | References च चांगभला Script: Devanagari Meaning Related Words चांगभला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The word used in shouting by the worshipers of भैरव, by a body of pilgrims, by the devotees of the ज्योतिलिंग, by a party of hammals, laborers &c., by a number of men making "a long pull, a strong pull, and a pull all together." चांगभला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. भैरवउपासक यात्रेकरूंचा समुदाय , ज्योतिर्लिंगाचे भक्त , हमाल , मजूर इत्यादि ( कीं ज्यांना पुष्कळ लांबवर जोरानें ओढणें , उचलणें इत्यादि क्रिया कराव्या लागतात असे ) एकदम मोठयानें जो गजर करतात तो . या शब्दाचा अर्थ कल्याण अगर चांगलें होऊं दे असा आहे . भैरवाच्या प्रार्थनेचा शब्द . उदोउदो ! सिंधी माणसें एकमेकांस भेटलीं असतां चांगोभला ( = चांगले चाललें आहे ना ? ) असें उद्गारतात . महारांत चांगभले असें नमस्कारार्थी उच्चारतात . [ का . चांगु = शाबास , भले या अर्थी + भला ; सिं . चंगभलाई तुल० सं . चंद्रभाल ]०करणें जय - जयकार करणें ; स्तुति करणें ; प्रशंसा करणें . खायाला यथेष्ट मिळतें म्हणून चांगभला करतो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP