Dictionaries | References र रुस्तम Script: Devanagari See also: रुस्तुम , रुस्तूम Meaning Related Words रुस्तम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मोठा पराक्रमी व धाडसी पुरुष . इराणचा भीमसेन ; इराणांतील बारा वीरांपैकी एक ( शहानामा काव्यांतील एक वीरपुरुष . याची इस्फांदियारबरोबर दोन दिवस कुस्ती झाली व त्याने गदेने त्यास मारिले . ) [ फा . ]०राव पु. रुस्तुमसारख्या पराक्रमी योध्याला द्यावयाची पदवी . मावळांतील कडू आडनावांच्या देशमुखास ही पदवी होती . - शिदि ४३२ . रुस्तमी , रुस्तुमी स्त्री . शौर्य ; शक्ति ; पराक्रम ; धारिष्ठ . शाबास तुमच्या हिमतीची व दिलेरी रस्तुमीची । - पया १४० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP