Dictionaries | References

दिलेर

   
Script: Devanagari

दिलेर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : साहसी

दिलेर     

वि.  धाडसी ; शूर ; धीट . [ फा . दिलीर ] दिलेरी - स्त्री . शौर्य ; धाडस ; धैर्य . [ फा . दिलीरी ] दिलेरीरुस्तुमी - स्त्री . धैर्य ; शौर्य ; साहस ; धीटपणा . शाबास तुमच्या हिंमतीची व दिलेरी रुस्तुमीची . - पयाव १४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP