Dictionaries | References ढ ढळढळवणी Script: Devanagari Meaning Related Words ढळढळवणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ढळढळवणी, शाबास ग सुग्रणीएखादा पदार्थ खूब पातळ, बेचव, पांचट केल तर तो करणारीला सुग्रण कोण म्हणेल व तिला शाबासकी कसली द्यावयाची? इकडे हुशार म्हणून वाखाणणी करावयाची व पाहूं गेले असतां कोणतेहि काम करण्याची अक्क्ल नसावयाची, असा उलट प्रकार. कामात नांवाजलेल्या माणसाने काही बिघडविले म्हणजे म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP