Dictionaries | References र रजा Script: Devanagari Meaning Related Words रजा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun बै उखैजाना थानाय जखौ मुसलमानफोरा रमजाननि दानाव लाखियो Ex. सकीलाया जि बोसोर बैसोनिफ्रायनो बोसोरफ्रोमबो रजा लाखियो ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰোজা benরোজা gujરોજા hinरोजा kanರೋಜಾ kasروزٕ kokरोजा malനോമ്പ് marरोजा mniꯔꯣꯖꯥ oriରୋଜା रजा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुमति, स्वीकृति, प्रसन्नता, इच्छा, छुट्टी रजा कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सुटये खातीर परवानगी Ex. घरा वच्चे खातीर तुमी पंदरा दीस पयलीं रजा घेवंक जाय ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सुटीWordnet:asmছুটী অনুমতি bdचुटिनि गनायथि benছুটির অনুমতি gujરજા kanರಜೆ kasاِجازَت nepबिदा panਆਗਿਆ sanअवकाशानुमतिः tamஅனுமதி telఅనుమతి urdرضا , مرضی , خوشنودی See : दांडी, सुटी रजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . रजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Leave; leave of absence. Dismissal. रजा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. नोकरीवरून दूर करणे ;ना. सुटी ;ना. परवानगी , संमती ( निरोप ). रजा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सुट्टीसाठी अनुमती Ex. घरी जाण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवस आधी रजा घ्यावी लागेल. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmছুটী অনুমতি bdचुटिनि गनायथि benছুটির অনুমতি gujરજા kanರಜೆ kasاِجازَت kokरजा nepबिदा panਆਗਿਆ sanअवकाशानुमतिः tamஅனுமதி telఅనుమతి urdرضا , مرضی , خوشنودی See : सुटी रजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कांहीं एक कार्याविषयीं कोणाएकाचें अनुमत ; अनुमति ; सम्मति ; आज्ञा ; परवानगी . तेथून जैसी रजा सादीर होईल त्याप्रमाणें वर्तणूक केले जाईल . - रा ८ . ७ .सुटी ; चाकरास चाकरीवरुन कांहीं काल किंवा पूर्णपणें दिलेली मोकळीक .कोणी कोणास आपल्या जवळून इतरत्र जाण्यास जो निरोप देतात तो .नियमित सरणीनें चाललेल्या कामांत विश्रांतीसाठीं , करमणुकीसाठीं किंवा अन्य उद्देशानें झालेला खंड किंवा बंद ठेवण्याचा काळ . [ अर . रिझा ]०चिठी ठ्ठी ड्डी - स्त्री .अनुज्ञा ; परवानगी किंवा घालवून देण्याचा हुकूम ज्या कागदावर लिहिलेला , नोंदलेला असतो असा कागद .गैरहजेरीबद्दल लेखी परवानगी , पास ; रजेचा अर्ज .०तलब स्त्री. आज्ञा ; इच्छेप्रमाणें वागणें ; यजमानाच्या हुकुमाप्रमाणें नोकरानें वागणें , वागण्याची कबुली किंवा वागण्यांत तत्परता . ( क्रि० असणें ; राहणें ). कुसाजी ... आमचे रजेतलबेंत राहून सांगितल्याप्रमाणें वर्तणूक करुन कार्य सिद्धि केली . - रा १० . ४१८ . त्याचे रजातलब वर्तोन ... - रा १५ . २०४ . [ अर . रिझा + तलब ] रजावंद , मंद वि .कबूल . पुण्यांतील सावकार ... निदान पावणा लाख रुपये पांवेतो नजर द्यावयास रजावंद जाहले आहेत कीं मुंबईचा माल आणावयास मोकळीक द्यावी . - ख ५ . २३९६ .खूष ; संतुष्ट . रयतेस राजी व रजामंद राखून ... - रा ६ . ३०२ . [ फा . रिझामन्द ] रजावंती , रजावंदी , रजामंदी - स्त्री .सम्मति ; मर्जी ; खुषी . धणी यानीं खुषी - रजावंतीनें निरोप दिला तर उत्तम आहे . - भाब ८ .समजूत . यानीं आमची रजावंदी केली . - पया ३२६ .परवानगी ; स्वतंत्रता ; मोकळेपणा .आपखुशी ; स्वसंमती . [ फा . रिझामन्दी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP