Dictionaries | References

रुजू

   
Script: Devanagari

रुजू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Presented, introduced, appeared; made or become present and ready, Ex. मी कालच चाकरीवर रुजू झालों; तुम्ही निरोप घ्या पण पंधराव्या दिवसीं रुजू व्हा; तुम्ही चोर धरले ते सरकारांत नेऊन रुजू करा. 3 Accepted, admitted, approved by, at, in; approved and passed. Ex. अनुपकारी मनुष्यांवर उपकार केला असतां व्यर्थ म्हणतां परंतु तो ईश्वरास रुजू होतो. 4 Technically. Admitted, passed, countersigned, avouched. 5 Corrected into; as रामा रुजू सखा. 6 Used as 8 f with घेणें, घालणें, पाहणें &c. To compare together.

रुजू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Ready, willing. Presented. Accepted.

रुजू     

 स्त्री. 
निष्ठा .
संमति ; कबुली .
रुजवात . ( क्रि० घेणे ; घालणे ; पाहणे ). - वि .
( एखादे काम करण्यास तयार ; तत्पर ; राजी ; कबूल . तुम्ही सांगाल ते करावयास मी रुजू आहे .
हजर ; गुदरलेला ; दाखल ; सादर ; सरकारजमा ; जप्त . मी कालच चाकरीवर रुजू झालो . तुम्ही चोर धरले ते सरकारांत नेऊन रुजू करा .
मान्य ; पसंत ; संमत ; रुकार दिलेला . अनुपकारी मनुष्यावर उपकार केला असतां व्यर्थ म्हणतां परंतु तो ईश्वरास रुजू होतो . जबरदस्तीमुळे त्यास रुजू होते . - इमं २६० .
सहीशिक्का केलेला ; पसंति दर्शविलेला ;
सामिल ; बाजूचा .
बरोबर ; दुरुस्त केलेला . मालक सर्व पत्राच्या खाली व मोर्तबाखाली रुजू या अर्थी रु असे लिही . लिहिण्यांत चूक झाली तर तो मजकूर न खोडतां पुढे रुजू लिहून नंतर शुद्ध मजकूर लिहीत म्हणजे पूर्वीचा मजकूर रद्द समजत . उदा० बुधवार प्रातःकाळ रुजू भोमवार . पीलगोडे घेतले रुजू भागानगर घेतले . ( म्हणजे पीलगोडे न घेतां भागानगर घेतले . ) [ अर . रुजूअ ] ( वाप्र . )
०घालणे   ताडून पहाणे . पुर्वील बिशादीचे जाबते रुजू घालावे .
०होणे   
पटणे ; मान्य होणे ; पसंत पडणे . फाकूं नका रुजू जालियावांचून । सांगाजी कोण धरती धण्या । - तुगा ३३६ .
भेटणे ; नजर देणे ; सन्मुख येणे ; अंकित म्हणविणे . आम्हांस रुजू जाहले नाहीत . - मराचिथोशा ३ . सामाशब्द -
०गुदस्त वि.  गेल्या साली किंवा मागील वर्षी पसंत होऊन दाखल झालेला . मुकाबला , मोकाबला --- पु . ताडून पाहणे ; समक्षता ; रुजवात ; ताडण्याकरितां एकत्र आणणे ; तुलना . ( क्रि० करणे ; होणे ).

Related Words

रुजू पडणें   रुजू होणे   रुजू   रुजू होणें   रुजू घालणें   नियुक्त होणे   resume duties   fit to resume duty   claims of goverbment servants joining war service for seniority   joining report   शिकारणे   joining time   joining date   भर्ती होणे   नौदळ   रुसीत   resumption   आमलाफै ला   उजूरुजु   बृहती तंतरणें   बृहती मारणें   अज्राहे   रजातलबेंत असणें   रजातलबेंत राहणें   रजातलबेंत वागणें   पोहचणे   resume   join   दखल   बिन   दार   सत्य   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   foreign post office   foreign public debt office   foreign publid debt   foreign remittance   foreign ruler   foreign section   foreign securities   foreign service   foreign state   foreign tariff schedule   foreign tourist   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP