Dictionaries | References

बिन

   
Script: Devanagari

बिन     

noun  लाव थख्रानिफ्राय बानायनाय जाथोसे दामग्रा जायखौ जिबौ हमग्राया दामो   Ex. बिन दामनाय लोगो-लोगोनो जिबौवा खरʼ सोमावनो हमो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবীণ
benবীন
gujબીન
hinबीन
kanವೀಣೆ
kokपुंगी
malവീണ
marपुंगी
mniꯕꯤꯟ
nepबीन
oriବୀନ୍‌
panਬੀਨ
sanआहितुण्डिकवाद्यम्
tamவீணை
telనాగస్వరం
urdبین , بین باجا

बिन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Without. Prefixed freely to nouns; as बिनअपराध That is without crime or fault; बिनघोर That is without solicitude, care, fear; बिनतोड That is beyond all eclipsing or excelling invention or performance; superexcellent, transcendental--a counsel, scheme, device, decision; also that cannot be contravened or evaded; that leaves one without resource, shift, or expedient; बिनदिक्कत That is without difficulty, trouble, objection, hesitation; बिनधोक That is without apprehension or anxiety; बिनबट्टा, बिनसुलाखी &c. Sometimes it follows a verb in the past tense: as मी रुपये घेतल्याबिन जाणार नाहीं. Sometimes it is prefixed redundantly; as बिनपैशावांचून मौज.
Son, son of. Confined to notes. Ex. रामभट्ट बिन कृष्णभट्ट.

बिन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep   Without.
 m  Son, son of.

बिन     

क्रि.वि.  ( अ ) शिवाय ; खेरीज ; वांचून ; विना . हा शब्द पुष्कळ वेळां नामाच्या मागें लावतात . जसें - बिन अपराध - घोर - तोड - दिक्कत इ० . ( आ ) कधीं कधीं हा शब्द क्रियापदाच्या भूतकालाच्या रुपापुढें येतो . जसें - मी रुपये घेतल्याबिन जाणार नाहीं . ( इ ) कधीं कधीं हा शब्द ( राहिताचा बोध असतांहि ) निरर्थक म्हणून योजतात . जसें - बिन पैशावांचून मौज . [ सं . विना ]
 पु. मुलगा ; पुत्र ; वल्लद . याचा उपयोग फक्त कागदोंपत्रीं करतात . जसें - रामभट्ट बिन कृष्णभट्ट . [ अर . इब्न ; फा . बिन ]
०आफत   क्रिवि . ( जमाबंदी ) कांहीं अडचण किंवा हरकत न आल्यास ( कामगिरी करतां येईल ).
०कदली   कदेली - स्त्री . दुफाशीं खेळांत जुगल्यानंतर कदली पडावी ती न पडल्यानें झालेला पराजय . - वि . ज्याला कदली पडली किंवा पडत नाहीं असा ( खेळणारा , खेळ ). बिन कदलीवर येणें - ( ल . ) भांडणाला सुरवात करणें ; तिरगीमिरगीवर येणें ; चिरडीस जाणें . कामी खाली - क्रिवि . ( ना . ) विनाकारण ; व्यर्थ .
०खोट   क्रिवि .
नि : संशय .
बिनधोक .
०घोर   धोक - क्रिवि . भीति , शंका किंवा कचरा न बाळगतां ; निश्चित . मुलानें संसार संभाळल्यानें मी आतां बिनघोर झालों .
०जोड वि.  
जोड नसलेलें ; एकसंघी .
अद्वितीय .
०जोरी वि.  
( बुद्धिबळें ) दुसर्‍या मोहर्‍याचा किंवा प्याद्याचा आधार नसलेलें .
मारामारीचा ( डाव ).
०डाकिल वि.  
बिन डाकाचें ; एकसंघी ; अखंड .
( ल . ) शुद्ध . बिनडाकिल दागिने अमोलिक प्रभाकराचे ठरले । - ऐपो २२७ .
०तक्रार   क्रिवि . तक्रार न करतां ; मुकाट्यानें ; निमूटपणें .
०तोड  स्त्री. सोंगट्यांच्या खेळांतींल दुसर्‍याची एकहि सोंगटी न मारतां येणारी हार ; पराजय . - वि .
ज्यावर उपाय किंवा इलाज चालत नाहीं असा ; आणीबाणीचा . प्रसंग बिनतोड आहे . - चंग्र . ६ .
बरोबर लागू पडणारें ; बिनचूक .
सर्वोत्कृष्ट ; अप्रतिम . बिनजोड पहा .
०दाद   क्रिवि . दाद न लागतां ; बेधडक ; प्रतिकाररहित . त्याजवर धनवान लोक अनेक वेळां जुलूम बिनदाद करुं शकतात . - नि ५२ .
०दिक्कत   क्रिवि .
बेधडक ; अविचारानें ; बेलाशक . घरच्याघरीं बसून जगांत चाललेल्या लहान मोठ्या गोष्टींवर बिनदिक्कत टीका करण्याची ... प्रो . गोळ्यांची हौस अनावर आहे कीं ... - टि ४ . २३७ .
बेफिकीर . बिनघोर पहा .
०धोक   क्रिवि . बिनघोर पहा .
०पोटी वि.  पगार किंवा मजुरी घेतल्यावांचून केलेली ; निर्वेतन ( नोकरी , मजूरी ). - क्रिवि . पोटाला न मिळतां ( नोकरी करणें ).
०भाड्याचें   - न . ( उप . ) तुरुंग ; कैदखाना .
घर   - न . ( उप . ) तुरुंग ; कैदखाना .
०मजुरी वि.  
पगार न घेतां केलेली ; बिनपगारी ( नोकरी ).
श्रमाचें काम , मजुरी इ० माफ असलेली साधी ( कैद , ठेप , सजा ).
०मोजबा   बी - वि .
ज्याबद्दल हिशेब द्यावा लागत नाहीं असें .
सरकारांत रुजू न झालेलें ; न नोंदलेलें ( घर , शेत इ० ).
बेजबाबदार ; बिनहिशेबी ( बदली माणूस ).
०रेष   रेषा रेषी - वि . रेषा किंवा केसर नसलेला ( आंबा ).
०वारस   वारीस - वि . वारस , कायदेशीर हक्कदार किंवा मालक नसलेला .
०वारसा  पु. वारसाचा किंवा इतर हक्काचा अभाव . निवारसा पहा .
०शर्त   क्रिवि . कांहीं अट न घालतां .
०शाई  स्त्री. ( ना . व . ) शिसपेनसील .
०सूट   क्रिवि .
( बे . ) विचार न करतां ; एकदम ; बेछूट .
सूट , मोकळीक न देतां .
०हुली   स्त्रीवि . फाशांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . हूल म्हणून सोंगट्या खेळण्याचा एक प्रकार आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP