Dictionaries | References

दखल

   
Script: Devanagari

दखल     

See : आखाय होनाय

दखल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हस्तक्षेप, अधिकार, पहुँच

दखल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : हस्तक्षेप

दखल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 Known or familiar to--an affair or a matter, a business, a branch of knowledge. द0 करणें-देणें To apprize or inform.

दखल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Arrived or reached. Entered (into an account &c.). Known or familiar to-an affair or a matter, a business.
दखल करणें-देणें.   Apprise or inform.

दखल     

ना.  दाखल , नमूद , निर्दिष्ट , नोंद , रुजू . लिहून ( देणे किंवा घेणे );
ना.  अंतर्भूत , लक्षात , विचारात , समाविष्ट ( करणे किंवा घेणे ).

दखल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  महत्वाचे म्हणून लक्षात घेण्याची क्रिया   Ex. मुख्यमंत्र्यांनी या अर्जाची त्वरित दखल घेतली
SYNONYM:
नोंद

दखल     

 स्त्री. ( व . ) इजा ; अपकार ; धक्का . गाडी पडली पण आम्हास दखल झाली नाही .
 पु. १ प्रवेश . लढाई न होतां किल्ल्यांत दखल झाला . - राज ५ . ६२ . २ ढवळाढवळ . ३ ताबा . कुल राज्य आपले , देखील कर्नाटकहि आपणांस सारे दखल आहे . - चित्रगुप्त १२० . - वि . १ ( हिशेबांत इ० ) प्राप्त झालेला ; पोहोंचलेला . २ मांडलेले ; लिहिलेले . ३ ज्ञात ; परिचित ; श्रुत ( एखादे काम , गोष्ट ). ( क्रि० करणे ; देणे ; सुचविणे ; कळविण ). राजबीज खरे हे ... सर्वांस दखल आहे . - राज ८ . १९८ . [ अ . दख्ल ]
०गिरी  स्त्री. १ माहिती ; परिचय ; प्रावीण्य ( काम , ज्ञान इ० संबंधी ). चारशे वर्षेपर्यंत कोठे दखलगिरी अगर नांवही नाही . - वाडबाबा २ . १५ . २ देखरेख , नजर ठेवणे ( कामकरी लोकांवर ). ( क्रि० राखणे ; ठेवणे ). ३ बातमी देणे ; माहिती सांगणे . ( क्रि० करणे ; देणे ). ४ ढवळाढवळ ; मध्ये पडणे . बापाजी मुसल्मान यासी दखलगिरी करावयास गरज नाही . - राज १ . २३१ .
०बाज    वि . ( विशेषकरुन कागदपत्रांत ) कागदोपत्री समाविष्ट ; माहीत असलेला ; अनुभवांत असलेला ; दाखल केल्यानंतर नमूद केलेला ; प्रविष्ट केलेला . ( समासात पुढील शब्दांशी जोडून दखलबाज - कलम - जमा - खर्च - मजकूर - रकम ). [ अ . ] दाद स्त्री . १ ( विशेषकरुन सरकारी कागदपत्रांत रुढ ). मिळविलेली माहिती ; अनुभव . २ ( निकालांत न लागलेल्या प्रकरणांची नोंद ; टिपण . ( क्रि० करणे ). [ अ ]

दखल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : हस्तक्षेप

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP