Dictionaries | References ड डावलणे Script: Devanagari See also: डावळणे Meaning Related Words डावलणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. अव्हेरणे , उपेक्षा करणे , टाळणे , दखल न घेणे . दुर्लक्ष करणे , दुसर्यावर ढकलणे ;क्रि. वगळणे , सोडून देणे . डावलणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb निष्काळजीपणाने, तिरस्काराने बाजूस टाकणे Ex. त्यांनी नेमक्या वेळी मला डावलले डावलणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ जातांना ( गांव किंवा इतर गोष्टी ) डावे बाजूस टाकणे ; डावी घालणे . २ ( ल . ) निष्काळजीपणाने , तिरस्काराने बाजूस दूर फेकून देणे ; बाजूला टाकणे . सहजांत हा रोजगार तुमचे घरी चालून आला आहे , त्यास डावलू नका . ३ त्याग करणे ; सोडून देणे ; दुर्लक्ष करणे ; अव्हेर , उपेक्षा , अनादर करणे . भिकारी सांडिले त्याचे घर । अतिथी डावलिले निरंतर । - एभा २३ . ९२ . ४ निष्काळजीपणाने दुसर्यावर सोपविणे , टाकणे ( काम , धंदा ) ५ देवाने डाव्या बाजूचा कळा सोडणे , कौल न देणे . [ डावा ] Related Words डावलणे side track pass over by pass वगळणे डावा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP