Dictionaries | References

डावा

   
Script: Devanagari

डावा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   left-opp. to right

डावा

 वि.  वाम , सव्य ;
 वि.  कमी प्रतीचा , हलका .

डावा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या उत्तरेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा   Ex. तो माझ्या डाव्या बाजूला उभा होता.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
 noun  डाव्या पक्षाचा अनुयायी   Ex. पश्चिम बंगालात डाव्यांचे सरकार आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdआगसि हान्जानि
kasاِنقلاب پسنٛدی , اِنتِہا پسنٛد رُکَن
malഇടത് പക്ഷ
mniꯂꯦꯐꯇ꯭꯭ꯄꯥꯔꯇꯤ
urdیساریت پسند , بایاں بازو ,
 adjective  कमी प्रतीचा   Ex. हा माल जरा डावा दिसतो.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasکم پایہِ
mniꯈꯔ꯭ꯍꯟꯊꯕ
tamமிகக்குறைந்த வேறுபாடான
urdانیس , ۱۹ , 19

डावा

 वि.  सव्य ; वामबाजूचा ; उजव्याच्या उलट . २ कमी प्रतीचा ; गौण . हा माल जरा डावा दिसतो .
०घालणे   क्रि . डाव्या बाजूस टाकणे , सोडणे ; डावलणे . डावी घालणे देव इ० कांस डावे बाजूने प्रदक्षिणा घालणे . डावी डावी गुढी देणे विनंति अमान्य करणे ; नाकारणे . डावी उजवी देणे सांगणे बोलणे क्रि . नकार किंवा होकार देणे . [ देप्रा . डाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP