Dictionaries | References

एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात

   
Script: Devanagari

एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात     

एकाच कुलांतील, परिस्थितीला किंवा एकाच दर्जाची माणसें एकसारखी नसतात. त्यांच्यात डावा उजवा, लहान मोठा इ. भेद असतातच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP