Dictionaries | References

नायकिणींच्या कांहीं खाणी नसतात

   
Script: Devanagari
See also:  कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात

नायकिणींच्या कांहीं खाणी नसतात     

जन्मतःच नायकीण-कसबीण कोणी नसते, ती जन्मावरुन पडलेली जात नव्हे तर चांगल्या समजांतूनच अधःपतनानें अशा स्त्रिया तयार होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP