Dictionaries | References क कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं Script: Devanagari Meaning Related Words कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीचा दुसर्या मनुष्यापाशी संबंध आला व त्यांत ती फसली तर ती जर स्वभावानेच अशीतशी असेल तर तिच्याबद्दल कोणास सहानुभूति वाटणार नाही. दोघां लबाडांत जर एकाचे नुकसान झाले तर त्याबद्दल कोणास वाईट वाटत नाही. जी नीतीने ढिली आहे तिच्याशी कोणी अतिप्रसंग केल्यास तिच्याबद्दल कोणास काही वाटण्याचे कारण नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP