Dictionaries | References

नाहीं वर्ण धर्म याती। नामीं अवघेची सरती।

   
Script: Devanagari

नाहीं वर्ण धर्म याती। नामीं अवघेची सरती।

   परमेश्वराचें नांव घेतलें असतां सर्व लोक तरुन जातात
   त्यांच्या आड वर्ण, जाती, धर्म वगैरे कांहीं येत नाहीं. परमेश्वर नामाचा महिमा अगाध आहे.
   -तुकाराम

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP