Dictionaries | References

न करत कांहीं, वाईट शिकूं पाही

   
Script: Devanagari

न करत कांहीं, वाईट शिकूं पाही     

जो मनुष्य कांहीं एक न करतां रिकामा बसतो, त्याला कांहीं तरी खोडया करावेसें वाटूं लागतें. रिकाम्या मनुष्यास उपद्‌व्याप करावेसे वाटतात. आळशी मनुष्य बहुधा व्यसनी बनतो. तु०-रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी. A vacant mind is a Satan's workshop.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP