Dictionaries | References

धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत

   
Script: Devanagari

धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत

   गाढवाचा मालक कोणीहि असला तरी त्याचेकडून भरपूर काम घेऊन त्यास खावयास न घालतां उकिरडें फुंकावयास सोडून देतो. त्याप्रमाणें मजूर वगैरे लोक कोणाच्याहि आश्रयास असले तरी त्यांस भरपूर श्रम केल्याशिवाय कांहीं मिळत नाहीं. तीच कथा परतंत्र लोकांची आहे.-टिसू ११०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP