Dictionaries | References

कुंभार

   
Script: Devanagari

कुंभार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कुम्हार

कुंभार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Vespa solitaria.

कुंभार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A potter.

कुंभार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मातीची भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी व्यक्ती   Ex. दिवाळीच्या वेळेस कुंभाराने नाना आकाराचे दिवे बनवले
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকুমাৰ
bdकुमार
benকুমোর
gujકુંભાર
hinकुम्हार
kanಕುಂಬಾರ
kasکرٛال
malകുശവന്‍
mniꯆꯐꯨ꯭ꯁꯥꯕ
nepकुमाले
oriକୁମ୍ଭାର
panਘੁਮਿਆਰ
sanकुम्भकारः
tamகுயவர்
telకుమ్మరి
urdکمہار , کوزہ ساز

कुंभार     

 पु. १ मातीची भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी एक जात व तींतील व्यक्ति . २ एक प्रकारची माशी ; कुंभारीण . ( सं . कुंभकार ) म्ह० १ ( गो .) कुंभाराक मडकीं धड ना = जिन्नस उप्तन्न करणार्‍याला त्याचें दुर्भिक्ष असतें कारण चांगली मडकी सर्व विकावयाची असतात व स्वतः वापरावयास फुटकें तुटकें व्यावयाचें अशी प्रवृत्ति असते . २ ( गो .) कुंभाराक जवाहीर - अनाधिकार्‍यास अधिकार देणें ; अयोग्य माणसाला मौल्यवान वस्तु देणें . ३ कुंभाराची सुन कधीं तरी उकिरड्यावर येईलच = जी गोष्ट निश्चितपणे व्हावयाची ती गोष्ट आज ना उद्यां होणारच . ४ कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा = नवरा - बायको सुखी असतील तर मुलांना काय तोटा . ५ कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्जा केला आणि गाढवाचा कान पिवळा = दोघांच्या भांडणांत तिसरा घुसला असतां त्याला मिळणारें प्रायश्चित्त .
०काम  न. गाडगी - मडकीं ( समुदायानें ) लग्नकार्याच्या वेळचीं सुगडें कुंभारानें करावयाच्या वस्तु . कुंभारकी - स्त्री . कुंभाराचा धंदा .
०कुकुड   कुकुडा - पु . भारद्वाज पक्षी . कुकुडकुंभा पहा .
०क्रिया  स्त्री. शुद्र मेला असतां कुंभार जी त्याची उत्तरक्रिया चालवितो तो .
०खाणी  स्त्री. कुंभाराची मातीची खाण .
०गंवंडी  पु. गवंडीकाम करणारा कुंभार .
०घाणी  स्त्री. १ कुंभारानें मळुन तयार केलेली माती . २ उंसाच्या चिपाडांत राहिलेला रस काढण्याकरितां उपयोगांत आणणेलेल्या कुंभाराच्या घाणीवरील कर . ३ कुंभाराच्या घाणीसाठीं दिलेली उंसाची चिपाडें . कुंभारडा - पु . ( तिरस्कारानें ) कुंभारास म्हणतात . कुंभारणी - स्त्री . कुंभाराची बायको .
०वाडा  पु. कुंभाराची आळी ; कुंभाराची वस्ती . - राच्या देवी - माता - स्त्री . टोंचलेल्या देवी ; गोस्तनी देवी .

कुंभार     

कुंभाराक जवाहीर
(गो.) अनाठायी वस्‍तूचा उपयोग
अस्‍थानी उपयोग.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP