Dictionaries | References अ अनघड Script: Devanagari Meaning Related Words अनघड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जसाच्या तस , न घासलेला , न तासलेला , पैलू न पाडलेला ;वि. अजाण , अडाणी , अप्रबुद्ध , असंस्कृत , अज्ञानी . अनघड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective न घडलेला (आकार न दिलेला) Ex. कुंभार अनघड मातीला आकार देऊन भांडी तयार करतो MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmনগঢ়া bdदायि benঅসংগঠিত gujઅનઘડ hinअनगढ़ kanತಯಾರಾಗದ kasتَراشنہٕ روٚژھ kokमढोवंक नाशिल्लें malരൂപമില്ലാത്ത mniꯇꯣꯠꯇꯔ꯭ꯤꯕ oriଅଗଢ଼ା panਅਨਗੜ sanविपृक्त tamகுழியில்லாத telగరుకు urdبغیر گوندھی अनघड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. न घडलेला ; न घांसलेला ; न तासलेला -( लांकूड , दगड ). दगडाची बाजू खाणींतून जशी अनघड येईल तशीच असावी . - मॅरट तप . ४० .अप्रबुध्द ; अज्ञान ; अजाण ; अडाणी ; असंस्कृत . अनघड संग प्रसंग नकोरे देवराया । - दावि १८६ . [ सं . अ + घट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP