Dictionaries | References अ अडवट Script: Devanagari See also: अडवठ Meaning Related Words अडवट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . The wheels rub against it. अडवट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. बीन तासींव - घडींव अनघड तुळई ; तुळईच्या उपयोगी लांकूड ; आडवें - मोठें लांकूड ; आडवा सोटआडवी तुळई लाट , गज .विणलेल्या कापडांतील आडवे धागे ; आडवीण .गोणीच्या दोन्ही तोंडामधील - बैलाच्या पाठीवरील पट्टी .गाडीची खरडी ; उतरंडीवरुन जातांना घसरुं नये म्हणून गाडीच्या मागच्या चाकांना घांसण्यासारखी एक आडवी काठी टांगतात ती . - पु . नथेचा मधला भाग - त्यांतींल दोन मोत्यें . [ का . अड्ड = आडवी + सं . वर्त - वट्ट - वट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP