Dictionaries | References

मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान

   
Script: Devanagari

मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान     

माझें स्वतःचेंच अद्याप जमलें नाहीं तर मी बायकोची काय व्यवस्था लावणार. कांहीं मागणें करावें तें समर्थाशीं किंवा योग्य प्रसंगीं करावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP