Dictionaries | References

दुकान घालणें

   
Script: Devanagari

दुकान घालणें     

स्थापणें
रचणें मांडणें
( अक्षरश
) पदार्थांच्या विक्रीसाठीं मांडामांड करणें.
( ल. ) ( एखाद्या स्त्रीनें ) प्रसिद्धपणें द्रव्य घेऊन व्यभिचार करूं लागणें
कसबिणीचा धंदा करूं लागणें
अनाचारानें वागणें. ‘ भरबारजारीं उघडउघड जी बसली दुकान मांडोनी । जनलज्जेचें, मनलज्जेचें वसन अंगचें फेडोनी ।’
मनोविजय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP