Dictionaries | References

कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्‍न

   
Script: Devanagari

कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्‍न     

[ कशास = कोणत्‍याहि गोष्‍टीस. कसा = रुपयांची पिशवी. ] काही तयारी नाही, जवळ पैसा नाही व लग्‍न तर जवळ येऊन ठेपले. यावरून रिकाम्‍या, व्यर्थ वल्‍गना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP