Dictionaries | References क कशास Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कशास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. कशाकरितां ? ' जया बहु तयास द्या मज कशास मी हांवरा । ' - केका १४ . ( कसा ) Related Words कशास कशास नाहीं ठिकाण बुधवारचें लग्न कशास ठिकाणा नाहीं आणि बुधवारी लग्न जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? ज्या गांवी जायचें नाही त्याची वाट कशास पुसावी बहु कशास विषाची परीक्षा कशास पाहावी वांझेस कातबोळ कशास मुरगीस बिसमिल्ला तो कशास मुर्गीस बिस्मिल्ला तो कशास हातचे कांकणास आरसा कशास? कशास नाहीं ठिकाण आणि बुधवारचें लग्न जो गुळाने मरतो त्यास विष कशास? नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे! सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा तेल्याचा मेला बैल, आणि परटीण जाते सती प्याजकू क्यौं बिस्मिल्ला करीं कंकण, नको आरसा चालत्या गाड्याला अडखळणें कां वार्या वार्या धोपट खुंटीचा पोपट विरावा शें तो भें, हजार तो बाजार, लाख तो काख आंडू पांडू टिप्पल दांडू लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं भटटाची मुंज, तटटाचें बारसें भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं हातीं धरल्यास रोडका, शेंडी धरल्यास बोडका आमंटुक आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण? आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? उफराटी दुनिया केसास ढका लागणें बाजारात गहूं, भट भटणीला ह्मणेः लाटणें पोळपाट धू लाथ मारीन तर भात काढीन लेखनाडंबर बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे भीक असून दारिद्य कां? मोडक्या बाजारीं, रोडका शेतकरी कसी कानाला ठणका व नाकाला औषध कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या? दावा पदरीं पडणें जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।। जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्हणे भांगटिळा मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई नवर्यास नाहीं थांग, बुधवारचें लग्न दौंडाळ हटीं कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्न कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्हणतो या बसा ऐनाला नाहीं ठिकाण, व्याजांत घालतो दुकान ओठविणें ओठाविणें वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो शतंभीष्म अहमदकी पगडी महमदके शिरपर जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें जेथें नख नको, तेथें कुर्हाड (लावणें) कशाला जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं ज्या गांवास जाणें नाहीं, त्या गांवची वाट कशाला विचारावी ज्या सोन्यानें कान तुटतो ते कशाला ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला ढेंकूण मारायला तलवार कशाला? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें आवाहन कशाला पाहिजे? ढेंकूण मारायला ब्रह्मास्त्राचें जप कशाला पाहिजे? बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या बाजार भरण्यापूर्वीच उचल्यांनी कंबरा बांधणें बाजार भरण्यापूर्वीच चोरांची तयारी बाजार भरण्यापूर्वीच बिगार्यांनीं कंबरा बांधणें बाजार भरण्यापूर्वीच भामट्यांनीं कंबरा बांधणें बाजार भरला, उचल्यांनीं कंबरा बांधिल्या बिळांत ना रीघ आणि शेपडेक बांधतां सूप रडत राऊत घोडयावर बसविणें रडतराव घोडयावर बसविणें पायांची कांटो काडूंक कुराड कित्याक? सोडबांध सोनें गहाण, मामा जामिन अंडींपिलीं अगइ वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा वारा वाजेल तशी पाठ ओवावी वारा वाजेल तशी पाठ करावी वारा वाजेल तशी पाठ द्यावी वारा वाहील तशी पाठ ओवावी वारा वाहील तशी पाठ करावी वारा वाहील तशी पाठ द्यावी विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला संन्याशास सूळ व वांझेस कातबोळ तळती बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें लगाबांधा बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP