Dictionaries | References क कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्हणतो या बसा Script: Devanagari Meaning Related Words कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्हणतो या बसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जवळ काही साधन नसतां उगाच दुसर्यांस आग्रह करून आदर सत्कार करणार्याच्या बाबतीत ही म्हण योजतात. आपणाजवळ जर द्रव्य नाही तर दुसर्यास आग्रह कशास करावा? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP