Dictionaries | References श शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्हणतो वातट Script: Devanagari Meaning Related Words शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्हणतो वातट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या मनुष्याने खूप जीव तोडून एखादी गोष्ट दुसर्याला संतोष देण्याकरितां करावी पण त्याबद्दल त्याला काहीच वाटूं नये, अशा स्थितीत ही म्हण वापरतात. एका पाहुण्याला संतुष्ट करण्याकरितां एकाने आपली शेळी मारून त्यास मेजवानी केली, पण त्या पाहुण्यास ती आवडण्याच्या ऐवजी त्याने त्या पदार्थास वातड म्हणून नांवे ठेवली. यावरून केलेल्या गोष्टीबद्दल बिलकूल कृतज्ञता न वाटणें असा अर्थ होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP