Dictionaries | References य या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणें Script: Devanagari Meaning Related Words या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( एका बोटावर थुंकून माझ्या कोणत्या बोटावर थुंकी आहे असें विचारतात व बोटांची अदलाबदल करुन गोंधळांत पाडतात. )फसविणेंचकविणें.शब्द बदलणें.आरोप उडवून लावणेंसारवासारवी करणें. ‘ लढाई सुरु झाली तेव्हां दोस्तांस बिनशर्त मदत करावी असें गांधींनी प्रतिपादन केलें. हें त्यांच्या कांहीं ज्वलज्जहाल शिष्यांस रुचलें नाहीं म्हणून नेहमींच्या पद्धतीप्रमाणें गांधींनी आपल्या या मताबाबत या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यास सुरवात केली. ’ -केसरी ३१-५-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP