Dictionaries | References स स्वतःची स्वतः पूजा करणें Script: Devanagari Meaning Related Words स्वतःची स्वतः पूजा करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नटटा पटटा करणें.स्वतःची प्रशंसा करणेंआत्मश्र्लाघा.अहं ब्रम्हास्मि या जाणिवेनें सच्चिदानंद भोगणें. ‘ स्वतांची स्वयें खूप पूजा केली l म्हणोनीच कांहीं ध्वजा लावि येली. l ’ -बिल्वदळ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP