Dictionaries | References

यथेच्छ पूजा करणें

   
Script: Devanagari
See also:  यथेच्छ पूजा झोडपणें

यथेच्छ पूजा करणें     

भरपूर, पुष्कळ, इच्छेला येईल तितकें ( मारणें, करणें, इ.). ‘ रायबानें याची चांगली यथेच्छ पूजा करायची ती करुन शिवाय.......याला हा बहुमोल पोषाख बहाल केला ! ’ -शिसं ३.४.
मन मानेल त्याप्रमाणें
स्वैर
अर्निबंध.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP