Dictionaries | References

मेणबत्ती स्वतः जळते आणि लोकाला प्रकाश देते

   
Script: Devanagari

मेणबत्ती स्वतः जळते आणि लोकाला प्रकाश देते     

सज्जन स्वतः झीज सोसून दुसर्‍यावर उपकार करतात. चंदन स्वतः झीजून इतरांस शीतल करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP