Dictionaries | References

नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय

   
Script: Devanagari

नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय

   दुसरी स्त्री नवें लुगडें नेसतांना पाहून खिजून न जातां आपल्या दारिघ्रावर झांकण घालणार्‍या स्त्रीचे उद्नार.
   एखादीस नवें लुगडें नेसावयास सागावें तों ती म्हणते मला जुनेंच आवडतें. चांगलें लेणें घेणें तरी नशीबांत लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP