Dictionaries | References अ अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना Script: Devanagari Meaning Related Words अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याला आपल्या अंगच्या थोड्याशा गुणाचा, प्राप्त झालेल्या थोड्या उच्च स्थितीचा फाजील अभिमान वाटत असतो. पण प्रत्यक्ष त्या अभिमानाला योग्य असें कारण आढळून येत नाहीं. आश्चर्याची गोष्ट कीं त्याला तर स्वतःचा मोठा अभिमान वाटतो पण तशी योग्यता वास्तविक त्याचे ठायीं आढळत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP